कोपरगाव | खिर्डी गणेश शिवारात शेत गट नंबर ५४ मधील विहिरीत बाळासाहेब विठ्ठल शेटे (४५, बोलकी) यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Ahmednagar News : अहमदनगरमधील आणखी दोन पतसंस्थांमधील चेअरमन ७६ लाखांच्या ठेवी घेऊन फरार
- Ahmednaagr Politics : मी राणी लंके यांचे आभार मानतो की, त्यांनी असा नवरा सांभाळला..! शरद पवार निलेश लंकेंबद्दल नेमकं काय बोलून गेले..पहा..
- Samsung Galaxy : सॅमसंगचा 70 हजाराचा 5G फोन मिळत आहे निम्म्या किंमतीत; ‘या’ ठिकाणी सुरु आहे ऑफर…
- Stock Market : मुकेश अंबानींच्या ‘या’ कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांची झुंबड, किंमत फक्त 22 रुपये…
- Soybean Variety: खरिपात ‘या’ सोयाबीन वाणाची लागवड करा आणि कमी पावसात भरघोस उत्पादन मिळवा! वाचा माहिती