Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

81594 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर ! : Sadashiv Lokhande Vs Bhausaheb Kamble Live Updates

81594 मतांनी खा.सदाशिव लोखंडे आघाडीवर आहेत,
शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांना 302682 मते 
तर कॉंग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना 221088 मते मिळालीत.

Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करत रहा
Last Updated at 12:45:02 pm On 05/23/2019

38- शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 15 लाख 84 हजार 303 आहेत यापैकी 10 लाख 22 हजार 461 मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी 64.54 टक्‍केवारी एकूण 24 ते 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होण्याची शक्यता आहे. 

(अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22, 

संगमनेर मतदान केंद्र 280 मतमोजणी फे-या 20, 

शिर्डी मतदान केंद्र 273 मतमोजणी फे-या 20, 

कोपरगाव मतदान केंद्र 270 मतमोजणी फे-या 20, 

अकोले मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22,

श्रीरामपूर मतदान केंद्र 310 मतमोजणी फे-या 23, 

नेवासा मतदान केंद्र 269 मतमोजणी फे-या 20Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button