अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात अखेर भाजपचे डॉ.सुजय विखे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
डॉ.सुजय विखे पाटील यांना दीड लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

File Photo
शरद पवार,माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वता प्रचारात सहभाग आणि दखल घेतल्याने ही जागा देशात आणि राज्यात चर्चेत होती.
आज सकाळी मतमोजणीच्या सुरवातीपासूनच सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती,प्रत्येक फेरीत सुजय विखे यांनी आघाडी घेतली.
नगर दक्षिणेत प्रचंड लीड घेतल्यामुळे डॉ. सुजय विखे समर्थकांनी जल्लोष सुरु केला.
Live Updates
1,77,788 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,
भाजपचे डॉ सुजय विखे यांना 4,35,137मते
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 2,57.349 मते मिळालीत.
- पाथर्डीतील मुख्य रस्त्यावर गटारीचं पाणी, उपजिल्हा रुग्णालय परिसर दुर्गंधीने हैराण; सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेचे दुर्लक्ष
- जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांची श्रीगोंदा तहसील कार्यालयात झाडाझडती, कर्मचाऱ्यांना कामावर लक्ष देण्याच्या सूचना
- अहिल्यानगरच्या भाजी बाजारात २५३३ क्विंटल भाजीपाल्यांची आवक, जाणून घ्या कोणत्या भाज्यांचे काय आहेत दर?
- भारतासाठी WTC मध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारे टॉप-5 खेळाडू, टॉपवरच्या बॅट्समनने कोहली-पुजारालाही टाकलं मागे!
- सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ! 4 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?