अहमदनगर – नगर तालुक्यात लहान मुलीशी गैरवर्तन केल्याच्या रागातून वृद्ध दलित व्यक्तीला लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी तालुक्यातील गुणवडी येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत जनावरांची छावणी व त्याच्या घरातून बाहेर ओढून या वृद्धास मारहाण झाली.

याप्रकरणी बाळू गणपत शेळके, संतोष बाबासाहेब शेळके, अमोल रमेश परभणे, संजय माणिक शेळके, संतोष माणिक शेळके, सागर राजू शेळके, रावसाहेब गणपत शेळके, गणपत शेळके,
माणिक शेळके, राजू दगडू शेळके, योगेश बबन शेळके, बबलू बाल्मीक शेळके, रमेश गणपत शेळके, महेंद्र प्रकाश शेळके, गोरख सुभाष पवार
व इतर ७० ते ८० अज्ञात व्यक्ती ( सर्व रा. गुणवडी, ता. नगर) यांच्याविरुद्ध बेकायदा जमवून दलित व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी ‘ॲट्रॅसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- संगमनेरमधील ‘त्या’ ठेकेदार कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी
- सुपा परिसरातील नागरिकांना जादा परतावा देण्याच्या नावाखाली ‘सिस्पे कंपनी’ ने घातला ४०० कोटींचा गंडा, गुंतवणूकदार आक्रमक
- काँगेस पक्षाला विचारधारा आहे, पक्ष संकटात असतांना अनेक जण सोडून गेले मी गेलो नाही, भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येणार- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, तसेच गायकवाड यांना पोलीस संरक्षण द्यावे, श्रीरामपूरमध्ये विविध संघटनाचे निवेदन
- मुल्ला कटर अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा श्रीरामपूर बंद करू, शिष्टमंडळाचा इशारा