राहुरी :- मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या अर्जुन पाचे (वय ५२) याचा मृतदेह मोकळ ओहोळ येथील कदम यांच्या विहिरीत गुरुवारी आढळला.
काॅन्स्टेबल शैलेश सरोदे, सुशांत दिवटे, रोहित पालवे यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

दुपारी वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. नातेवाईकांचा शोध पोलिस घेत आहेत.
वीस वर्षांपूर्वी अर्जुन पाचे हा शेतमजूर एकटाच मोकळ ओहोळ परिसरात कामानिमित्त आला होता. तो पैठण, उचेगाव येथील रहिवासी असल्याचे सांगत असे.
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देणे बाबत 7 जुलै रोजी शासन निर्णय जारी !
- Post Office च्या 2 वर्षांच्या एफडी योजनेत 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत देश, जिथे सर्व सरकारी सुविधा मिळतात फुकटात! येथील लोकांचा पगार ऐकून तर थक्क व्हाल
- ‘या’ देशात आहे जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन; तब्बल 16,627 फुटांवरून होतो प्रवास! पाहा त्याची खास वैशिष्ट्ये
- संगमनेर तालुक्यात घुलेवाडी येथे रिमझिम पावसात युवक काँग्रेसच्या 16 शाखांचे उद्घाटन