पारनेर :- विकास कामांबाबत आपण कोणाशीही स्पर्धा करत नाही. जनतेच्या हिताची कामे आपण प्रामाणिकपणे मार्गी लावतो, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले.
भाळवणी ते भांडगाव रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमा ते बोलत होते.

file photo
यावेळी सरपंच अशोक खरमाळे, श्याम खरमाळे, बबन पवार, सरूदास भुजबळ, पोपट शिंदे, योगेश शिंदे, पप्पू शिंदे, प्रशांत शिंदे, बबन खरमाळे आदी उपस्थित होते.
झावरे म्हणाले, गेल्या तिस वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून दिला.
- तुमच्या घराची लक्ष्मी तुम्हाला बनवणार लखपती ! पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करा, महिन्याला मिळवा 9,000 रुपयांचे उत्पन्न
- Bank Of Baroda मध्ये 2,00,000 रुपये जमा करा, 47,000 रुपयांचे व्याज मिळणार ! ‘ही’ योजना ठरणार फायदेशीर
- पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकांची धडाकेबाज कामगिरी, अहिल्यानगर शहरातील मावा बनवणारे कारखाने केले उद्धवस्त
- कोपरगावमध्ये ६४ इमारती धोकादायक, पालिसा प्रशासनाने मालकांना पाठवल्या नोटीसा, लवकरच इमारती केल्या जाणार जमिनदोस्त
- पुण्याला मिळणार एकूण 11 नवे मेट्रो मार्ग ! आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील ‘या’ भागाला मिळणार मेट्रोची भेट, पहा….