अहमदनगर: पोलीस कर्मचा-याला अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील त्र्यंबके याला आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली.

नगरसेवक सुनील त्र्यंबके हा महिन्याभरापासून पसार होता. पाईपलाईन रोड येथून नागसेवक त्र्यंबके याला अटक केली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
- तुमचंही नाव A, K, M, N, S आणि G अक्षरांनी सुरु होतंय? मग जाणून घ्या तुमच्या स्वभावाचे अद्भुत रहस्य!
- पाकिस्तानातही आहे एक ऐतिहासिक आणि अनोखं शिवमंदिर, भगवान शिवाच्या अश्रूंनी तयार झालेले ‘हे’ सरोवर उलगडते अद्भुत रहस्य!
- अहिल्यानगर शहरात वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल
- कंटाळवाण्या 9 ते 5 च्या नोकरीला करा गुडबाय; ‘हे’ 5 हटके करिअर ऑप्शन्स देतील लाखोंचा पैसा!
- केंद्र सरकारने 500 रुपयांच्या नोटसंदर्भात घेतला अत्यंत धक्कादायक निर्णय?, महत्वाची माहिती समोर!
- तब्बल 70 वर्षांनी बनतोय अत्यंत दुर्लभ योग! 4 राशींचं श्रावणात खुलणार भाग्य, शिवकृपेने मिळणार भरमसाठ पैसा आणि…