अहमदनगर :- हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी शिक्षिकेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिक्षिका दीपाली रवींद्रकुमार घुमटकर यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर पती रवींद्रकुमार घुमटकर, सासू संजीवनी तुकाराम घुमटकर, हेमंत तुकाराम घुमटकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी छळाचा हा प्रकार घडला आहे.
नवीन दवाखाना उघडण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणावेत यासाठी दीपाली यांचा मानसिक व शारिरिक छळ करण्यात येत होता. पैसै न आणल्याने शिवीगाळ करून मारहाण करून उपाशीपोटी ठेवून घरातून बाहेर काढले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- बळीराजा सुखी होऊ दे! पांडुरंगाच्या चरणी अक्षय कर्डिले यांची भावनिक प्रार्थना
- अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विभागात भरती, १३७ जागांसाठी १३३८ अर्ज
- अहिल्यानगर मध्ये कांद्याला मिळाला १९०० रुपयांचा भाव !
- ‘या’ जमातीतील विचित्र रिवाज पाहून अंगावर शहारे येतील; मृतदेहांसोबत राहतात जिवंत लोक, दरवर्षी त्यांना नव्या कपड्यांत गावभर फिरवतात अन्…
- ‘या’ अभिनेत्रीमुळे अनिल कपूरचं वैवाहिक आयुष्य आलं होतं धोक्यात, दोन मिनिटांच्या न्यूड सीनने बॉलीवूडलाही हादरून सोडलं!