Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

आ. मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या !

पाथर्डी :- राज्यात या वेळी पुन्हा भाजप व मित्र पक्षांचे सरकार येणार असून, विरोधकांत अवमेळ सुरू असून, त्यांच्यात मेळ होईपर्यंत विधानसभेचा निकाल लागलेला असेल, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका,

शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिडेंवाडी ते चव्हाणवाडी या १ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ना. प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर शेवगाव शहरात आयोजित भाजपा व मित्र पक्षांच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button