Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtra

तीस वर्षांचा विकासाचा वनवास संपवणार- वाकळे, कम्युनिस्ट पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघामधुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज.

अहमदनगर- अहमदनगर शहराचा तीस वर्षांचा विकासाचा वनवास संपविण्यासाठी आणि दगडापेक्षा विट मऊ या अंधश्रध्देतून मतदार संघ बाहेर काढून सांस्कृतिक, ऐतिहासिक, साहित्यिक, औद्योगिक आणि नागरी विकास घडविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सेक्रेटरी अ‍ॅडव्होकेट.शांताराम वाळुंज, राज्य सहसचिव अ‍ॅडव्होकेट.कॉ.सुभाष लांडे, एड.कॉ.बन्सी सातपुते, सिटूचे पुढारी महादेव पालवे, कुशिनाथ कुळधरण, विडी कामगार नेते कॉ.शंकरराव न्यालपेल्ली, अ‍ॅडव्होकेट.सुधीर टोकेकर, कॉ आप्पासाहेब वाबळे, कॉ.भगवानराव गायकवाड, कॉ.सुलाबाई आदमाने, अखिल भारतीय कॉ.अंबादास दौंड, फेडरेशनच्या भारती न्यालपेल्ली,

रामदास वागस्कर, तुषार सोनवणे, दिपकराव शिरसाठ, दत्ताभाऊ वडवणीकर, दिपक नेटके, विजय केदारे, रजत लांड, यशवंत तोडमल, संतोष गायकवाड, एकनाथ झिने, बाळासाहेब सागडे, अशोक गायकवाड, वैभव कदम, अमोल चेमटे, विकास गेरंगे, अरूण थिटे, कार्तिक पासलकर, निमसे, अमोल पळसकर, आकाश साठे, भारत आरगडे, मिलिंद जपे, दत्ता जाधव, सुनिल ठाकरे, जालींदर निकम आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button