Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtraVidhansabha 2019

Live Updates : कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी !

4.56 :- कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला. येथील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रोहित पवार हे आघाडीवर होते. पुढे ही आघाडी वाढत गेली.

2.09 :- रोहित पवार विजयी !

12.17 :- पालकमंत्री राम शिंदे यांनी मतमोजणी केंद्र सोडले. केंद्राच्या मागील बाजूने पडले बाहेर !

12.10 :- रोहित पवार – १९ हजार २५ मतांनी आघाडीवर

11.43 :- रोहीत पवार १७३०० मतांनी अकराव्या फेरीत आघाडीवर

11.25 :- कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी 10 हजारांहून अधिकची आघाडी घेतली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम शिंदे पराभवाच्या छायेत आहेत.

10.57 :- कर्जत-जामखेडमधून आठव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे रोहित पवार बारा हजार मतांनी आघाडीवर

राज्यात दिवाळीनंतर नवी राजकीय समीकरणे पहायला मिळतील – रोहित पवार

10.53 : आठव्या फेरीत नंतर रोहित पवार 12710 मतांनी आघाडीवर !

कर्जत – जामखेड मध्ये रोहित पवार विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवार प्रत्येक फेरीत आघाडी घेत असल्याने जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सुरु झालाय. रोहित पवार यांनी कपाळावर भंडारा लावत थेट बुलटेवरुन एण्ट्री करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

राम शिंदे यांची जागा धोक्यात आहे, असं भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत स्पष्ट झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट निवडणुकीपूर्वीच शिंदेंना मंत्रीपद जाहीर केलं होते. जेवढी जास्त मतं तेवढे मोठं मंत्रीपद, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

10.38 :- सहाव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार रोहित पवार 7130 मतांनी अघाडीवर

कर्जत – जामखेड – सहाव्या फेरी अखेर पडलेली मते
रोहित पवार 29041
प्रा राम शिंदे – 21911

9.48 :- रोहित पवार – ५९९१ मतांनी पुढे

रोहित पवार-२४४५०
राम शिंदे- १८४५९

रोहित पवार – ६३१३
राम शिंदे – ३२१४
अरुण जाधव – १७६

8.43 : रोहित पवार ३००० मतांनी आघाडीवर

8.33 : मतमोजणीसाठी एकूण टेबल 14 ठेवण्यात आले असून मतदान केंद्राच्या चढत्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला मतमोजणीच्या पहिल्या सहा फेर्‍या या कर्जत तालुक्यातील मतदान केंद्रातील त्यानंतरच्या सहा फेर्‍या जामखेड तालुक्यातील मतदान केंद्राच्या होतील. 

8.33 मतमोजणीच्या एकूण पंचवीस फेर्‍या होणार 

8.28 : पोस्टल मतांच्या मोजणीत राम शिंदे आघाडीवर

8.15 कर्जत – जामखेड मध्ये मतमोजणीस सुरवात

विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल प्रसिद्ध होण्यासाठी काही तासच उरले आहेत. उद्या (गुरुवारी) राज्यातील राज्यातील एकूण २८८ जागांची मतगणना होत आहे.

गत चार वर्षांपासून अहमदनगर लाईव्ह आणि निवडणूक निकाल हे एक समीकरण बनलय यंदा ही आम्ही निकालाचे अपडेट्स देण्यासाठी सज्ज आहोत 

नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील निकाल तसेच विश्लेषण व घडामोडी आपण अहमदनगर लाईव्ह नेटवर्क वर पाहू शकता   

तुम्ही स्मार्टफोनद्वारे https://ahmednagarlive24.com वर लॉग ऑन करू शकता. इथे तुम्हाला जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघातील निकालाचे Live Update पाहता येतील. 

तुम्हाला युट्यूबवर व्हिडीओ निकाल पहायचे असतील तर  आमचे चेनेल सबस्क्राइब करून लाइव अपडेट्स पाहू शकता दर पाच मिनिटांत एक व्हिडीओ तुम्हाला इथे दिसेल https://www.youtube.com/ahmednagarlive24

तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर आमचे  मोबाइल App डाउनलोड करू शकता
http://bit.ly/Ahmednagarlive24App

या व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर व Instagram वर तुम्ही  अहमदनगर लाईव्हला फॉलो करत असाल तर तुम्हाला निकालाचे अपडेट्स मिळू शकतील

लाईक करा Facebook वर –   http://bit.ly/FB-Ahmednagarlive24

फॉलो करा Twitter वर –  http://bit.ly/TW–Ahmednagarlive24  

फॉलो करा  Instagram वर – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24

अहमदनगर लाईव्हच्या बातम्या गुगल न्यूज आणि डेलीहंट App वरही वाचू शकता  Dailyhunt App वर http://bit.ly/DH-Ahmednagarlive24

गुगल न्यूजवर http://bit.ly/GN-Ahmednagarlive24

अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवारी कट होण्यापासून ते जाहीर करण्यापासून आणि प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात घडलेल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या..

राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या कर्जत – जामखेडमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय तर राम शिंदेच्या मागे खुद्द मुख्यमंत्री आखाड्यात उतरलेत नेवाश्यात गडाखांचे अस्तित्व ठरवणारी आणि अकोल्यात पिचडांच्या भाजपप्रवेशास आव्हान देणाना किरण लहामटे यांनी जनतेच्या वर्गणीवर केलेली ही निवडणूक झालीय तर पारनेर मध्ये निलेश लकेनी केलेले आमदार विजय औटी यांच्यासमोरील उभे आव्हान तर नगर मध्ये दोन भैय्याच्या लढतीत कोणता भैया विजयी होणार अश्या ह्या चारही लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे..  

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिवसभर निवडणूक निकालांचे हे महा कव्हरेज तुम्ही आमच्या नेटवर्क वर पहायला आणि वाचायला विसरू नका कारण आम्ही आहोत अहमदनगर जिल्ह्याचे नंबर 1 न्यूज नेटवर्क. 

#अहमदनगर निवडणूक निकाल २०१९
#Assembly Election Ahmednagar
#अहमदनगर निकाल live
#अहमदनगर ताज्या बातम्या live
#अहमदनगर बातम्या
#Latest Ahmednagar News
#Ahmednagar News in Marathi
#Ahmednagar Current News
#Ahmednagar Election News
#Breaking News Updates Of Ahmednagar
#Ahmednagar Top Stories  
#Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button