Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtraVidhansabha 2019

Live Updates : पारनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके विजयी !

1.54 : पारनेरमध्ये पंधरा वर्षानंतर परिवर्तन,निलेश लंके विजयी ! वाचा सविस्तर बातमी लिंकवर https://ahmednagarlive24.com/2019/10/24/news-241011/

1.46 :- पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे़.

विजयाच्या जवळ येताच लंके यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची जेसीबीवरुन मिरवणूक काढली़. कार्यकर्त्यांनी लंके यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देत गुलालाची उधळण केली़ औटी हे सलग तीन वेळा पारनेरमधून निवडून आले़.

11.52 :- पारनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांना ३० हजार मतांची आघाडी

11.04 :- Live Updates : पारनेरमध्ये मतदारसंघातून 22148 मतांनी निलेश लंके आघाडीवर

11.03 :- पारनेर मतदारसंघातून सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे निलेश लंके यांना तेरा हजार मतांची आघाडी

10.23 :- निलेश लंके 15955 आघाडी

10.15 :- सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे निलेश लंके यांना तेरा हजार मतांची आघाडी

10.09 :- पारनेरमध्ये निलेश लंके यांनी ९ हजार ३१६ मतांनी आघाडी घेतली !

9.56 :- लंके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरीतही त्यांनी ९ हजार ३१६ मतांची आघाडी घेतली

9.09 :- १६०८ मतांनी निलेश लंके आघाडीवर

9.02 : निलेश लंके 5560 मतांनी आघाडीवर.

पारनेर :निलेश लंके – ४२००
विजय औटी- ३७००

विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल प्रसिद्ध होण्यासाठी काही तासच उरले आहेत. उद्या (गुरुवारी) राज्यातील राज्यातील एकूण २८८ जागांची मतगणना होत आहे.

गत चार वर्षांपासून अहमदनगर लाईव्ह आणि निवडणूक निकाल हे एक समीकरण बनलय यंदा ही आम्ही निकालाचे अपडेट्स देण्यासाठी सज्ज आहोत 

नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील निकाल तसेच विश्लेषण व घडामोडी आपण अहमदनगर लाईव्ह नेटवर्क वर पाहू शकता   

तुम्ही स्मार्टफोनद्वारे https://ahmednagarlive24.com वर लॉग ऑन करू शकता. इथे तुम्हाला जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघातील निकालाचे Live Update पाहता येतील. 

तुम्हाला युट्यूबवर व्हिडीओ निकाल पहायचे असतील तर  आमचे चेनेल सबस्क्राइब करून लाइव अपडेट्स पाहू शकता दर पाच मिनिटांत एक व्हिडीओ तुम्हाला इथे दिसेल https://www.youtube.com/ahmednagarlive24

तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर आमचे  मोबाइल App डाउनलोड करू शकता
http://bit.ly/Ahmednagarlive24App

या व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर व Instagram वर तुम्ही  अहमदनगर लाईव्हला फॉलो करत असाल तर तुम्हाला निकालाचे अपडेट्स मिळू शकतील

लाईक करा Facebook वर –   http://bit.ly/FB-Ahmednagarlive24

फॉलो करा Twitter वर –  http://bit.ly/TW–Ahmednagarlive24  

फॉलो करा  Instagram वर – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24

अहमदनगर लाईव्हच्या बातम्या गुगल न्यूज आणि डेलीहंट App वरही वाचू शकता  Dailyhunt App वर http://bit.ly/DH-Ahmednagarlive24

गुगल न्यूजवर http://bit.ly/GN-Ahmednagarlive24

अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवारी कट होण्यापासून ते जाहीर करण्यापासून आणि प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात घडलेल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या..

राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या कर्जत – जामखेडमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय तर राम शिंदेच्या मागे खुद्द मुख्यमंत्री आखाड्यात उतरलेत नेवाश्यात गडाखांचे अस्तित्व ठरवणारी आणि अकोल्यात पिचडांच्या भाजपप्रवेशास आव्हान देणाना किरण लहामटे यांनी जनतेच्या वर्गणीवर केलेली ही निवडणूक झालीय तर पारनेर मध्ये निलेश लकेनी केलेले आमदार विजय औटी यांच्यासमोरील उभे आव्हान तर नगर मध्ये दोन भैय्याच्या लढतीत कोणता भैया विजयी होणार अश्या ह्या चारही लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे..  

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिवसभर निवडणूक निकालांचे हे महा कव्हरेज तुम्ही आमच्या नेटवर्क वर पहायला आणि वाचायला विसरू नका कारण आम्ही आहोत अहमदनगर जिल्ह्याचे नंबर 1 न्यूज नेटवर्क. 

#अहमदनगर निवडणूक निकाल २०१९
#Assembly Election Ahmednagar
#अहमदनगर निकाल live
#अहमदनगर ताज्या बातम्या live
#अहमदनगर बातम्या
#Latest Ahmednagar News
#Ahmednagar News in Marathi
#Ahmednagar Current News
#Ahmednagar Election News
#Breaking News Updates Of Ahmednagar
#Ahmednagar Top Stories  
#Ahmednagarlivenews

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button