Live Updates : राहुरीत प्राजक्त तनपुरे विजयी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे 22 हजार मतांनी विजयी झाले असून भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डीले यांचा पराभव झाला असून आमदार शिवाजी कर्डिले ह्यांची सत्ता या निकालामुळे संपुष्टात आली आहे.

2.33 :- राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत विजय मिळविला.

2.31 ;- 21 व्या फेरी अखेर प्राजक्त तनपुरे यांची विजयी आघाडी…26 हजार 365 मतांनी तनपुरे पुढेच….कर्डीले यांना 80 हजार 126 तर तनपुरे यांना 1 लाख 6 हजार 491 मते मिळाली आहे.

12.14 :- 10 व्या फेरी अखेर 33 हजार 831 मताने राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांना निर्णायक मताधिक्य

12.01 :- राहुरी विधानसभा मतदार संघातून दहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे ३३,८३१ मताधिक्याने त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

11.56 :- 8 व्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी 26 हजार 296 मतांची आघाडी घेतलेली आहे. आमदार कर्डीले याना 8 व्या फेरीत 3203 तर तनपुरे याना 6 हजार 523 मते मिळाली

10.21 :- राहुरी विधानसभा मतदार संघातून चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे ११७३६ मताधिक्याने त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

10.13 :- राहुरी विधानसभा मतदार संघातून तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे ६६४६ मताधिक्याने त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

10.07 :- भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर

8.57 :- प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीत 4500 ने आघाडीवर

विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल प्रसिद्ध होण्यासाठी काही तासच उरले आहेत. उद्या (गुरुवारी) राज्यातील राज्यातील एकूण २८८ जागांची मतगणना होत आहे.

गत चार वर्षांपासून अहमदनगर लाईव्ह आणि निवडणूक निकाल हे एक समीकरण बनलय यंदा ही आम्ही निकालाचे अपडेट्स देण्यासाठी सज्ज आहोत 

नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील निकाल तसेच विश्लेषण व घडामोडी आपण अहमदनगर लाईव्ह नेटवर्क वर पाहू शकता   

तुम्ही स्मार्टफोनद्वारे http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com वर लॉग ऑन करू शकता. इथे तुम्हाला जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघातील निकालाचे Live Update पाहता येतील. 

तुम्हाला युट्यूबवर व्हिडीओ निकाल पहायचे असतील तर  आमचे चेनेल सबस्क्राइब करून लाइव अपडेट्स पाहू शकता दर पाच मिनिटांत एक व्हिडीओ तुम्हाला इथे दिसेल https://www.youtube.com/ahmednagarlive24

तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर आमचे  मोबाइल App डाउनलोड करू शकता
http://bit.ly/Ahmednagarlive24App

या व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर व Instagram वर तुम्ही  अहमदनगर लाईव्हला फॉलो करत असाल तर तुम्हाला निकालाचे अपडेट्स मिळू शकतील

लाईक करा Facebook वर –   http://bit.ly/FB-Ahmednagarlive24

फॉलो करा Twitter वर –  http://bit.ly/TW–Ahmednagarlive24  

फॉलो करा  Instagram वर – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24

अहमदनगर लाईव्हच्या बातम्या गुगल न्यूज आणि डेलीहंट App वरही वाचू शकता  Dailyhunt App वर http://bit.ly/DH-Ahmednagarlive24

गुगल न्यूजवर http://bit.ly/GN-Ahmednagarlive24

अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवारी कट होण्यापासून ते जाहीर करण्यापासून आणि प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात घडलेल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या..

राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या कर्जत – जामखेडमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय तर राम शिंदेच्या मागे खुद्द मुख्यमंत्री आखाड्यात उतरलेत नेवाश्यात गडाखांचे अस्तित्व ठरवणारी आणि अकोल्यात पिचडांच्या भाजपप्रवेशास आव्हान देणाना किरण लहामटे यांनी जनतेच्या वर्गणीवर केलेली ही निवडणूक झालीय तर पारनेर मध्ये निलेश लकेनी केलेले आमदार विजय औटी यांच्यासमोरील उभे आव्हान तर नगर मध्ये दोन भैय्याच्या लढतीत कोणता भैया विजयी होणार अश्या ह्या चारही लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे..  

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिवसभर निवडणूक निकालांचे हे महा कव्हरेज तुम्ही आमच्या नेटवर्क वर पहायला आणि वाचायला विसरू नका कारण आम्ही आहोत अहमदनगर जिल्ह्याचे नंबर 1 न्यूज नेटवर्क. 

#अहमदनगर निवडणूक निकाल २०१९
#Assembly Election Ahmednagar
#अहमदनगर निकाल live
#अहमदनगर ताज्या बातम्या live
#अहमदनगर बातम्या
#Latest Ahmednagar News
#Ahmednagar News in Marathi
#Ahmednagar Current News
#Ahmednagar Election News
#Breaking News Updates Of Ahmednagar
#Ahmednagar Top Stories  
#Ahmednagarlivenews

Leave a Comment