यवतमाळ :- शहरात भाड्याने राहत असलेल्या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात पतीने पत्नीला जबर मारहाण करून तीचे डोके भिंतीवर आदळल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
निकिता आकाश चव्हाण (वय 24) असे मृतक विवाहितेचा नाव आहे. तिचा पती आकाश दादाराव चव्हाण (वय 28) हा फायनान्स कंपनीत काम करीत होता. या दाम्पत्याना दोन अपत्य आहेत,

तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी असणाऱ्या या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पतीचा नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच हे कृत्य घडले. पतीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
- अहिल्यानगरमधील भोरवाडीमध्ये यात्रेनिमित्त हजारो बैलगाडा शौकिनांच्या उपस्थित रंगला शर्यतीचा थरार
- IMDb 2025 : ‘छावा’ने बाजी मारली, तर ‘ड्रॅगन’ दुसऱ्या स्थानी; IMDb वरील टॉप-10 चित्रपटांची यादी जाहीर!
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी
- सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….
- कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश