महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई :- राज्यातील 27 महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय.

आज दुपारी ३ वाजता मंत्रालयात आरक्षणाची लॉटरी काढली गेली असून प्रधान सचिवांच्या उपस्थित झालेल्या या सोडतीसाठी विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल होत.

अहमदनगर महापालिकेतील महापौरपद आरक्षित झाले असून, त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी की जुन्या-जाणत्यांची वर्णी लागणार ? याची उत्सुकता आहे.

अशी आहे २७ महापालिकेतील आरक्षण सोडत – 
 • मुंबई- ओपन
 • पुणे – ओपन
 • नागपूर – ओपन
 • ठाणे- ओपन
 • नाशिक – ओपन
 • नवी मुंबई – ओपन महिला
 • पिंपरी चिंचवड – ओपन महिला
 • औरंगाबाद- ओपन महिला
 • अहमदनगर–  अनुसूचित जाती (महिला)
 • कल्याण डोंबिवली – ओपन
 • वसई विरार- अनुसूचित जमाती
 • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 • चंद्रपूर – ओपन महिला
 • अमरावती- बीसीसी
 • पनवेल- ओपन महिला
 • नांदेड-बीसीसी महिला
 • अकोला – ओपन महिला
 • भिवंडी- खुला महिला
 • उल्हासनगर- ओपन
 • परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 • लातूर – बीसीसी सर्वसाधारण
 • सांगली- ओपन
 • सोलापूर-बीसीसी महिला
 • कोल्हापूर-बीसीसी महिला
 • धुळे – बीसीसी सर्वसाधारण
 • मालेगाव – बीसीसी महिला
 • जळगाव खुला महिला
या सोडती नुसार आता अहमदनगर महानगरपालिकेतील पुढचा महापौर हा अनुसूचित जाती (महिला) होणार आहे.

Leave a Comment