पारनेर मध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Published on -

निघोज :-  पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी आढळला.

३५ वय असलेल्या या महिलेच्या अंगावर लाल काळा रंगाचा सलवार व कुर्ता असून पांढऱ्या रंगावर काळे ठिपके आहेत.

मृतदेह कुजला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी मृतदेह कुंड परिसरात पुरण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!