Breaking

Maharashtra Politics LIVE Updates : आमच्याकडे संख्याबळ आहे सरकार आम्हीच बनवणार- शरद पवार

आमच्याकडे संख्याबळ, सरकार आम्हीच बनवणार- शरद पवार

१९८० सालीही माझे आमदार फुटले होते. 

पण अजित पवार फुटतील असं वाटलं नव्हतं- पवार

मुख्यमंत्री होण्यात सुप्रियांना रस नाही- पवार

आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार- शरद पवार

शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु

मुंबई: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तोंडी प्रथमच अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा; तीव्र संताप

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी

व्हाय. बी सेंटरला राष्ट्रवादीचे सर्व नेते पोहोचले पण धनंजय मुंडे अद्याप पोहोचले नाही 

आज दुपारी 3 वाजता भाजपची कोअर कमिटीची पुन्हा बैठक

170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा

ट्वीटरच्या ऑलइंडिया ट्रेंड्स मध्ये 20 ट्रेंड्स महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित
1. #MaharashtraPolitics 2. #MaharashtraGovtFormation 3. #Motabhai 4. #DevendraFadnavis 5. #BJPNCP 6. Ajit Pawar 7. Sharad Pawar 8. Sanjay Raut 9. Congress 10. संजय राऊत 11. #ShivaSena 12. #Devendra4Maharashtra 13. #Amitshah 14. #MahaKhichadiSarkar 15. #UddhavThackeray 16. #DevendraIsBack 17. #surgicalstrike 18. #MaharashtraPoliticalCrisis 19. #Chanakya 20. #महाराष्ट्र 21. #GameofThrones 26. #संजय_राऊत

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button