IndiaMaharashtra

भारतीयांनी २०१९ मध्ये घेतला ह्या जागेचा शोध !

गुगलने २०१९ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादी जाहीर केलीय. आपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो.आणि हा सर्व डेटा गुगलकडे गोळा होतो वर्षा अखेरीस गुगलने तो प्रसिद्ध केलाय.

वाचा गुगलवर भारतीयांनी केलेले दहा लोकेशन सर्च  

Near me
1) Dance classes near me (डान्स क्लासेस)
2) Salons near me (सलून )
3) Costume stores near me (कपड्याचे दुकान)
4) Mobile stores near me (मोबाईल शॉपी)
5) Saree shop near me (साडीचे दुकान)
6) Air quality Index near me  (एअर Quality Index )
7) Furniture store near me (फर्निचर शॉप)
8) Toy store near me (खेळण्याचे दुकान)
9) Electronic stores near me (इलेक्ट्रॉनिक स्टोअर)
10) Spa near me (स्पा सेंटर)

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button