वडिलांच्या गोळ्या घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  जळगाव : वडिलांच्या गोळ्या घेण्यासाठी जळगावला येत असतांना वाटेत डोक्याला रुमाल बांधण्यासाठी उभ्या असलेल्या २२ वर्षीय तरुणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याची घटना दि. १६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेत तरुण गंभीर जखमी होत रुग्णालयात पोहचण्याआधीच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील स्कोडा कार चालक हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महेश दिलीप म्हाळके (वय २२, रा. विरवाडा, ता. चोपडा) हा चोपडा येथील महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत असून वडिल शेती काम करतात.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment