प्रेमीयुुगलाला धमकी, लाथाबुक्क्यांनी मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव :- प्रेमीयुगलाच्या घराचा दरवाजा कोयत्याने तोडून दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रतीक प्रकाश लकारे, अजय कमलाकर परे, सोनू वाडेकर, रामा गंगुले व रिंक्या (गोरोबानगर) अशी आरोपींची नावे आहेत. हेडकॉन्स्टेबल डी. आर. तिकोने तपास करत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment