Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कर्जत ;- एका युवकास मारहाण करून खून करण्यात आल्याची घटन अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

याबाबत सविस्तर असे कि, भिगवन – राशीन रोडवर इमामदार वस्तीच्या बाजूला खेड भागात एका ३० वर्ष वयाच्या तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून केला. 

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून जागीच ठार मारले व मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट केला मृतदेह तसाच टाकून अज्ञात आरोपी फरार झाले.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

दरम्यान घटनास्थळी जावून पोलिसांनी पंचनामा केला असून सदर तरुणाची ओळख अद्याप पटली नसून त्याच्या अंगात निळ्या रंगाची पॅन्ट असून शर्ट घालेला नाही,सकाळी ९ च्या पूर्वी हा खून झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील , प्रशिक्षणार्थी अधिकारी अर्चित चांडक , डिवायएसपी सातव यांनी भेट दिली.

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कर्जत पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हे पण वाचा :- खासदार सुजय विखे म्हणाले ‘विखे पॅटर्न’ संपलेला नाही !

खून झालेला मृत तरुण कोण ? तरुणाचा कोणत्या कारणावरून खून केला ? कोणी केला ? या ठिकाणी मृतदेह कसा टाकला ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button