या कार चालकाला पोलिसांनी केलाय 27 लाखांचा दंड कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदाबाद येथे एका महागड्या पोर्शे स्पोर्ट्स कारच्या मालकाला वाहतूक पोलिसांनी तब्बल 27 लाखांचा दंड ठोठावला आहे. देशातील सर्वाधिक दंडाची ही रक्कम आहे.

https://twitter.com/AhmedabadPolice/status/1214838236326973441

या कारचे कागदपत्रे, नंबर प्लेट नसल्याने अहमदाबाद पोलिसांनी गाडी जप्त केली होती. त्यानंतर कार मालकाने टॅक्स, दंड आणि व्याजाची रक्कम भरुन गाडी सोडवली आहे.

दरम्यान या कार मालकाला आपली कार वाहतूक पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तब्बल 27.68 लाख रुपयांचा दंड भलावा लागला आहे. या गाडीचे कागदपत्र नसल्याने गाडी जप्त केली होती.

https://twitter.com/AhmedabadPolice/status/1200410927427989504

याबाबत बोलताना  पोलिसांनी सांगितले की, गाडीची नंबर प्लेट नसल्याने आणि कागदपत्रे सुद्धा नसल्याने आम्ही गाडी जप्त केली.

त्यानंतर मोटर वाहन कायद्यानुसार, कार मालकाला दंड ठोठावला. यानंतर आता कार चालकाने दंडाची रक्कम भरली असून गाडी सोडवली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment