संतापजनक : गुंडांच्या वाढदिवसात मद्यप्राशन केलेल्या ‘भाईं’नी केला दोन तरुणांवर अत्याचार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नाशिक जिल्ह्यात एका गुंडांच्या वाढदिवसात डीजे लवकर बंद केल्याने हवेत गोळीबार करून डिजी वाजवणार्‍या दोन युवकांवर 10 ते 12 गुंडांनी रात्रभर मारहाण करून अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील दरी-मातोरी परिसरात गुरूवारी रात्रभर घडल्याचा प्रकार समोर आला आहे.

हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

या गुंडांनी त्या दोन पिडीत तरुणांचे कपडे काढून गुप्त अंगांवर सिगारेटचे चटके, बेल्टने, बांबुने मारहाण, विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न केला तसेच दारूच्या बाटल्याने मारहाण करत  लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय.

हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !

या प्रकरणातील पिडीत युवक उपचारांसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दरी मातोरी येथील बाणगंगा या फार्महाऊसवर गरूवारी रात्री ते शुक्रवारी पहाटे 4 पर्यंत हा प्रकार घडला.

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा असून, शहराच्या आजूबाजूस असलेल्या फार्महाऊसच्या गैरवापराचा मुद्दा यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेल्या संबंधित दोन्ही युवकांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

याबबत सविस्तर माहिती अशी कि, संदेश काजळे याने वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त बाणगंगा फार्महाऊसवर डीजे वाजवण्याची सुपारी पंचवटीतील दोन युवकांना दिली होती. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी अजून एका युवकास सोबत घेऊन तीघे दरी मातोरी येथे डिजे घेऊन गेले होते.

हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !

पार्टी रात्री 10.30 नंतरही सुरू राहिल्याने सदर युवकांनी नियमानुसार डीजे वाजवता येत नसल्याने पुढे डीजे वाजवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मद्यधुंद 8 ते 10 जणांनी हवेत गोळीबार करून डीजे वादक युवकांना बेदम मारहाण केली.

हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले

काही गुंडानी यापुढे जात उरर्वीत दोघांना त्यांचे कपडे काढण्यास भाग पाडून रात्रभर अंगावर थंड पाणी ओतणे, त्यांना बेल्ट, काठ्यांनी उघड्या अंगावर मारहाण करणे, सिगारेटचे गुप्तांगवर चटके देणे, पाण्याची भांडी डोक्यात मारणे, विजेचा शॉक देणे तसेच दारूच्या बाटल्या गुप्तांगात घालण्याचा तसेच अत्याचाराचा प्रयत्नही केल्याचे पिडीतांनी सांगितले.

हे पण वाचा :- ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

पहाटे चार पर्यंत युवकांवर हे अत्याचार सुरू होते. यामुळे युवक जखमी झाले आहेत. आम्ही एका आमदाराचे नातेवाईक असून हा प्रकार कोणास सांगीतल्यास जीवे ठार मारण्याच्या धमक्या युवकांना देण्यात आल्या आहेत. अखेरीस सकाळी त्यांची गुंडाच्या तावडीतून सुटका झाली कसाबसा जीव वाचवत त्यांनी घर गाठले.

हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !

रात्रभराच्या छळानंतर बिथरलेल्या दोन्ही युवकांनी कसेबसे घर गाठल्यानंतर भीतीपोटी स्वत:ला घरातच कैद करून घेतले. ही माहिती त्यांच्या मित्रपरिवारास समजल्यानंतर त्यांना धीर देऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !

या युवकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयित आरोपींचे राजकीय लागेबांधे असून, अत्याचार करताना ते तशी धमकी देत होते. पोलिस अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी शिवीगाळ केल्याची माहिती जखमी युवकांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment