अहमदनगर ब्रेकिंग : पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने केला अत्याचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड शहरातील कान्होपात्रा नगर याठिकाणी एका पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने अत्याचार केेेला. ही घटना मंगळवारी (दि.21) घडली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली

या प्रकरणी मुलीच्या आईने गुरूवारी (दि23) रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला दिली. फिर्यादीवरून आरोपीला जामखेड पोलिसांनी घरातून अटक केली.

हे पण वाचा :- विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !  

त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मंगळवारी दि २१ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडी ही शेजारी गेली होती.

हे पण वाचा :- विधवा मुलीची छेड काढणाऱ्याचा बापाने केला बंदोबस्त,केली भररस्त्यात त्या तरुणाची हत्या !

त्या ठिकाणी सदर आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला व यानंतर सदरची घटना तू कोणाला सांगितली तर मारण्याची धमकी दिली.

हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …

सदरची घटना घडूनही भीतीपोटी पीडित चिमुरडीने ही घटना कोणाला सांगितली नाही. मात्र ,अत्याचार झाल्यावर चिमुरडीस त्रास होऊ लागल्याने तिने गुरुवारी दि २३ ही घटना आपल्या आईस सांगितली.

हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !

सदर घडलेला प्रकार मिटवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु पिडीत मुलीच्या आईने धाडसाने दोन दिवसानंतर फिर्याद दाखल केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करीत आहे. 

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार !

अत्याचार झालेली पीडीत मुलगी जखमी झाली. सदर घडलेला प्रकार मिटवण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु पीडित मुलीच्या आईने धाडसाने दोन दिवसांनंतर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी सचिन शालन पवार यास अटक केली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment