Nuakri Updates

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक २४० पदे

पदाचे नाव : सहायक मोटार वाहन निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका किंवा समकक्ष

वयोमर्यादा : ०१ मे २०२० रोजी १९ ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

शारीरिक पात्रता :

पुरूष उमेदवार

उंची – १६३ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

छाती – किमान ७९ सें.मी. प्रसरणाशिवाय व किमान ५ सें.मी प्रसरण

महिला उमेदवार

उंची – १५५ सें.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

वजन – ४५ कि.ग्रॅ. (कमीत कमी)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०६ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37bqypt

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2ugth2e

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button