Nuakri UpdatesSpacial

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये २२८ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रस्तुतिशास्त्र) २० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, प्रस्तुतिशास्त्र आणि स्त्रीरोग यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्सा शास्त्र) २९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बालरोग चिकित्सा शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (अस्थिव्यंग चिकित्सा शास्त्र) १५ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, अस्थिव्यंग चिकित्सा शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (वैद्यकशास्त्र) ४९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, वैद्यकशास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (शल्यक्रिया शास्त्र) २६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, शल्य क्रिया शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण शास्त्र) ८९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बधिरीकरण शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : के.बी.भाभा मनपा सर्वसाधारण रूग्णालय, ७ वा मजला, डॉ. आर.के.पाटकर मार्ग, बांद्रा (प.), मुंबई – ४०००५०

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२० (०४:३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2R9qzVa

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button