पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २५ पदांची भरती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/पदविका आणि अनुभव

वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : शहर अभियंता कार्यालय, रूम नं. १०३, पहिला मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर. पुणे – ४११००५

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2RBUsfM

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2tzpXiM

Leave a Comment