मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध पदांची भरती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण जागा: 12 

पदाचे नाव आणि माहिती 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनिअर इंजिनिअर 05
2 अकाउंट असिस्टंट 01
3 ऑफिस असिस्टंट/कॉम्पुटर ऑपरेटर 03
4 फील्ड असिस्टंट 03
Total 12

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: B.Tech./BE (कृषी/अन्न तंत्रज्ञान/कॉम्पुटर/ मेकॅनिकल/रोबोटिक्स / मेकाट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स)
  2. पद क्र.2: M.Com किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: HSC /ITI/  कृषी/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ विज्ञान / वाणिज्य पदवी किंवा डिप्लोमा. 
  4. पद क्र.4: HSC /ITI / कृषी/अलाइड सायन्सेस/मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा. 

वय :  18 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: परभणी 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Recruitment Officer, NAHEP- CAAST DFSRDA, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani – 431402 (MH)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: http://www.vnmkv.ac.in

Leave a Comment