Ahmednagar NewsAhmednagar SouthKrushi-Bajarbhav

कांद्याच्या भावात झाली इतकी घट

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर लाल कांद्याला १९०० ते २५०० रूपये क्विंटल भाव मिळाला. शनिवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर एक नंबर कांद्याला २००० ते २८०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता.

शनिवारच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० रूपयांनी भाव उतरले. रविवारी ६ हजार २३० गोणी लाल कांद्याची आवक झाली. दोन नंबर कांद्याला १२५० ते १८९५ रूपये,

तीन नंबर कांद्याला १०० ते ११९५ रूपये, तर गोलटी कांद्याला १००० ते १८०० रूपये भाव मिळाला. एका गोणीला २९२५ रूपये, ७ गोण्यांना २७०० रूपये आणि ४७ गोण्यांना २६५० रूपये असा भाव मिळाला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close