Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने तोडला मुलाचा कान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी: राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे काही तासापूर्वी तीन वर्षाच्या चिमुकलीचा कान तोडून बिबट्याने धूम ठोकली. श्रेया मंजाबापू जाधव असे, या चिमुकलीचे नाव आहे.

दरम्यान, श्रेयाला अहमदनगर जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कानासह तिच्या गालावरही गंभीर जखमा झाल्या आहेत.

पिंपळगाव फुणगी येथे गव्हाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ताजे निशाण सापडले आहे. त्यामुळे बिबट्या याच परिसरात असल्याचे बोलले जात आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close