धक्कादायक : माजी नगरसेवकावर ऑईल चोरीचा गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी नगरसेवक भाऊसाहेब भिमाजी उडाणशिवे यांच्यासह अमोल जिजाराम साबळे, दीपक दिलीप जाधव, राजू बबन दिवडे, विकास भाऊसाहेब उडाणशिवे व इतर तिघांच्या (सर्व रामवाडी) विरोधात ऑईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रवी मुकुंदलाल अबट (५८, औरंगाबाद रोड, बीटीआर गेटसमोर, नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. 

आरोपींनी पत्र्याच्या शेडचे कंपाऊंंड तोडून सर्वाे कंपनीचे ४८ हजार रुपये किमतीचे २०० लिटर ऑईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

 

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment