अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल !

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही … Continue reading अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल !