Ahmednagar NewsKrushi-Bajarbhav

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव 9 फेब्रुवारी 2020 

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव:

पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ३०० – ५००, वांगी ५०० – १५००, फ्लावर ८००- १०००, कोबी २०० – ४००, काकडी ४०० – ८००, गवार ७००० – ९०००, घोसाळे १५०० – २०००, दोडका २००० – ३०००,

कारले १००० – २५००, भेंडी २५०० – ३०००, वाल १००० – १५००, घेवडा १००० – २०००, तोंडुळे १५०० – २०००, बटाटे १००० – २५००, लसूण १०००० – १५०००, हिरवी मिरची १६०० – १८००, शेवगा ४००० – ५५००, डिंगरी १००० – १५००,भू. शेंग लिंबू १५०० – २०००, आद्रक २००० -३५००,

गाजर ७०० – १८००, दु.भोपळा ३०० – १०००, मका कणसे ८०० – १०००, शिमला मिरची १००० – २५०० मेथी ४०० – ५००, कोथिंबीर ५०० – ७००, पालक ६०० – ७००, करडी भाजी ३००-४०० , शेपू भाजी ६००-७०० चवळी १००० – २०००, चुका,बीट १०० – १२०, वाटाणा २००० – ३०००, डांगर ३०० – ८००, मुळे ६०० – १०००.

भुसार बाजारभाव : ज्वारी गावराण – २०००-२७५०, बाजरी – १५६१ – २७००, काबुली चना – ३४०० – ४०००, तुर – ४२५०-४४११, हरबरा – ३६९१ – ४५११, मुग – ६७००-६७७०, उडीद – ४७०० – ५०००, मठ – ७००० – ८५००, पांढरी मका – ३००० – ३०००, गहु – २०५५ – २०५५, सोयाबीन – ३२०० – ३८५०, मका लाल – १६५० – १९५०.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button