पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, पहा आजचे दर …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘करोना व्हायरस’च्या प्रकोपाने चीनमधील कमी झालेली मागणी आणि जागतिक कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सलग पाचव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली.

नवी दिल्ली : रविवारी पेट्रोल व डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे २२ व २० पैशांनी कमी झाले. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ७२.२३ रुपये व डिझेल ६५.४३ रुपये या दरावर आले.

सध्या सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत असून त्यामुळे लोकांना एकप्रकारे चांगला दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment