Ahmednagar NewsKrushi-Bajarbhav

अहमदनगर बाजार समिती बाजारभाव 11 फेब्रुवारी 2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – २०००, फ्लावर ५०० – १०००, कोबी २०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ६००० – ८०००, घोसाळे १२०० – १५००, दोडका १००० – २०००, कारले १००० – २५००, भेंडी १००० – २५००, वाल ५०० – १०००, घेवडा ८०० – १०००, तोंडुळे १५०० – १५००, बटाटे १००० – २५००, लसूण ८००० – ९०००, हिरवी मिरची १५०० – ३०००, शेवगा ४००० – ५०००, लिंबू १८०० – २०००, आद्रक ३००० – ३६०००, गाजर ८०० – १४००, दु.भोपळा ५०० – १०००, मका कणसे १००० – १५००, शिमला मिरची १००० – १५०० मेथी ३०० – ४००, कोथिंबीर ४०० – ५००, पालक ५०० – ५००, करडी भाजी ४००-५००, शेपू भाजी ५०० – ६००, चवळी १००० – २०००, चुका,बीट ४० – ५०, वाटाणा २५०० – ३५००, डांगर ४०० – १२००, मुळे ६०० – ७००. धान्य : गावरान ज्वारी १८०० -३७००, बाजरी १५३१ – २५२५, मुग ४८००-७१००, हरभरा-३६००-३६९१, उडीद ३५००-६७००, मिरची ५३०५ – १३५८०, गहू २१०० -, २२००, सोयाबिन ३५०० – ४२५०, मका १८०१-१८०१, गुळ डाग २८७५-४४००.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close