India

Delhi Results Live आप 57 जागेवार आघाडीवर तर भाजप १३ जागांवर आघाडीवर 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  ७० जागांकरता झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होत  आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे 62.69 टक्के नोंदवण्यात आले होते. एक्झिट पोलने सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल असा दावा केला आहे.

Delhi Results Live

 

आप 57 जागेवार आघाडीवर तर भाजप १३ जागांवर आघाडीवर

आप ५४ जागेवार घाडीवर

आप ५३ जागांवर आघाडीवर, भाजप १६ जागांवर आघाडीवर आणि काँग्रेस १ जागेवर आघाडीवर

काँग्रेसच्या अलका लांबा पिछाडीवर

दिल्लीकरांची पुन्हा केजरीवालांना साथ, 56 जागांवर आघाडी

https://twitter.com/ANI/status/1227067733340065795

आप 52 जागांवर तर भाजप 15 जागांवर आघाडीवर….. काँग्रेस अद्याप एकाच जागेवर आघाडी राखू शकलं आहे.

आप – ५२
भाजप – १७
काँग्रेस – 01

‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधणार

– 70 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून… 20 मिनिटांतच सत्तेचा कौल स्पष्ट…. 44 जागांवर आप आघाडीवर

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close