Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वयोवृद्ध आजीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- आज सकाळी रस्ता ओलांडत असताना एका वयोवृद्ध आजीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

केडगाव बायपास जवळ रस्ता ओलांडत असताना इंदुबाई सखाराम शिंदे (वय70 रा. सोनेवाडी, अरणगाव) यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे पो. ना. अशोक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळेत)

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

Get real time updates directly on you device, subscribe now.