कुत्र्याच्या तोंडात आढळले मृत अर्भक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- निमगाव जाळी येथील उसाच्या शेतातून कुत्रे तोंडात मृत अर्भक घेऊन जात असल्याचे आढळले.

ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. हे अर्भक पुरुष जातीचे आहे.

लोकांनी आरडाओरडा केल्यावर कुत्रे अर्भक सोडून पळून गेले.

पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांनी पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना या घटनेची माहिती दिली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment