दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  येथील टिळक रोडवरील संकेत गार्डनजवळ एकास मारहाण करण्यात आल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. ओंकार महेश बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष चव्हाण, राहुल सोळंके, नितीन बल्लाळ व अन्य एका जणाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

फिर्यादीस काहीही कारण नसताना आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोना. गाडगे हे करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment