छिंदमला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध मनपा अधिनियमातील कलम १३ नुसार कारवाई करण्याच्या विषयाबाबत नगर विकास मंत्र्यांकडील सुनावणीसाठी १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

तसे पत्र श्रीपाद छिंदम व आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. ही सुनावणी दुपारी एक वाजता नगर विकास मंत्र्यांच्या दालनात होणार आहे. तसेच आयुक्तांनी महापाैरांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्याचे पत्रात म्हटले आहे. हे पत्र शासनाचे उपसचिव श. त्र्यं. जाधव यांनी मंगळवारी दिले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment