Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingKrushi-Bajarbhav

अहमदनगर बाजार भाव : 3-3-2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव:

पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – १०००, फ्लावर १०० – २०००, कोबी १०० – ६००, काकडी ४०० – १३००, गवार २५०० – ८०००, घोसाळे १२०० – २५००, दोडका १५०० – २५००, कारले १००० – २५००,

भेंडी १००० – २८००, वाल ५०० – १०००, बटाटे ५०० – १५००, लसूण ४००० – १००००, हिरवी मिरची १००० – ३३००, शेवगा १००० – ३५००, लिंबू ६०० – १६००, आद्रक २५०० – ३५००, गाजर ६०० – २०००, दु.भोपळा २०० – ८००, मका कणसे , शिमला मिरची १५०० – २५०० मेथी २०० – ५००, कोथिंबीर १०० – ८००, पालक २०० – ३००, शेपू भाजी ३०० – ५००, चवळी १५०० – १५००, चुका,बीट ९५ – १००, वाटाणा १००० – ३०००, कांदापाथ -२००-६००

धान्य : गावरान ज्वारी १८०० -२५००, बाजरी १४५० – १६००, तुर ३५००-४८००, हरभरा-३२००-३७५१, उडीद ४३००-५६००, गहू १९०० -, २४००, सोयाबीन – ३५०१-३५०१, गुळडाग – २९०-४४००.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close