माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या निर्णयांना धक्का देण्याचे सुरू केलेले सत्र कायम असून सोमवारी आणखी एक मोठा झटका देण्यात आला.

राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. आयोगाचे अध्यक्ष असलेले पाशा पटेल यांच्यासह आठ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी देशात पहिल्यांदाच अधिकाऱ्याव्यतिरिक्त चळवळीतील कार्यकर्त्यांची नियुक्ती केली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment