अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- घराशेजारील शेततळ्यात बुडून ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला.

ही घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली.

ऋतुजा अमोल कोकाटे (इयत्ता ५ वी) असे या मुलीचे नाव आहे.

चिचोंडी पाटीलचे माजी सरपंच अमोल कोकाटे यांची ती कन्या आहे. कोकाटे हे मारुतीवाडी परिसरातील वस्तीवर राहतात.

ऋतुजा दुपारी शाळेतून घरी आल्यावर खेळत होती. पाय घसरून ती शेततळ्यात पडली. यातच तिचा मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment