मोबाईलची रिंग वाजताच खोकल्याचा आवाज आणि कोरोनाची सूचना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  जिल्हयात सद्या कोणालाही मोबाईल लावा , रिंग सुरू होताच खोकल्याचा आवाज येतो त्यानंतर कोरोना संबंधी काळजी घेण्याची सूचना येते . केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मदत केंद्राचा नंबर दिला असून तो सांगितला जातो.

त्यानंतर पुढच्या माणसापर्यंत रिंग पोहचते. त्यामुळे कोरोनाचा धोका रोखण्यासाठी आता मोबाईलच्या संपर्काच्या यंत्रणेचाच वापर होत असल्याचे कालपासून कोणताही मोबाईल लावला का लक्षात येते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment