Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

शेवगाव तालुक्यात एकावर खूनी हल्ला

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शेवगाव :- तालुक्यातील रांजणी शिवारात एकावर खूनी हल्ला करण्यात आल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. 

कृष्णा हरिश्चंद्र जाधव (वय ३२, रा. रांजणी) यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार दत्तात्रय त्रिंबकराव जाधव, सुरेश त्रिंबक जाधव व रमेश त्रिंबक जाधव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तुम्ही माझ्या शेतातील आकडा का काढला असे म्हंटल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीवर कुऱ्हाड व कोयत्याने हल्ला केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close