पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला लागली आग,लाखोंचे नुकसान !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला अचानक आग लागली. या आगीत गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे.

आनंदवाडी येथे राज्य परिवहन महामंडळ महामंडळाची शिवशाही बसला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती.सुदैवानं या बसमधील 25 प्रवाशांचा जीव वाचला आहे.

नाशिक हुन पुण्याकडे बस क्रमांक एम एच 14 GU  2445 ही बस आनंदवाडी शिवारात येताच या बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागली हे वाहन चालक अहिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बस बाजूला घेत यातील प्रवाशांना बाहेर काढलं यामुळे सुदैवानं या प्रवाशांचा प्राण वाचले आहेत. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment