कोरोना संशयित असलेल्या ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / बुलडाणा ;- सौदी अरेबियातून परतलेल्या चिखली येथील अकरा जणांपैकी कोरोना संशयित असलेल्या एका ७६ वर्षीय वृद्धाचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात १४ मार्च रोजी सायंकाळी मृत्यू झाला.

कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानेे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

चिखली शहरातील एका मुस्लिम वस्तीमधील वेगवेगळ्या कुटुंबातील चार दाम्पत्य, एक ४५ वर्षीय मुलगा व त्याची आई आणि टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सचा संचालक असे अकरा जण २५ फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियामधील मक्का शरीफ येथे उमरा गेले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment