अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- कोरोनाने जगभरासह भारतातही दहशत निर्माण केली असताना प्रवाशांच्या आरोग्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील वाहकाने शनिवारी प्रवाशांना मोफत मास्क वाटले.
यासाठी बसचे वाहक एम. एल. नदाफ व चालक एच. टी. मयन्नावर यांनी स्वखर्चातून मास्क खरेदी केले होते. कोरोनाच्या भीतीने लोक एसटी प्रवास टाळत आहेत.
त्यामुळे मास्क देऊन प्रवाशांना प्रोत्साहित करण्याचा पुढाकार घेतल्याचे वाहकाने सांगितले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com