अहमदनगर शहरात महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरात छताला गळफास घेवून आत्महत्या केली.

ही घटना शुक्रवारी (दि.13) रात्री सारसनगर येथे कानडे मळा परिसरातील नामगंगा जवळ घडली.

रेवती रविंद्र गुंजाळ (वय 18 मुळ रा.सारसनगर, कानडे मळा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

ही तिच्या आजोळी मामाकडे राहत असून नगरमधील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये इयत्ता 12 वीमध्ये शिकत होती.

तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मृत रेवतीच्या पश्‍चात आई-वडील, बहिण, तीन मामा, मामी असा परिवार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment