Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात 16 वर्षीय तरूणाचा दुदैर्वी मृत्यु

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :-  भीषण अपघातात तरूणाचा दुदैर्वी मृत्यु झाला आहे.

तालुक्यातील देवठाण जवळ निखील विनायक शहाने या 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

अपघातातील समोरील वाहनावर असणार्‍या दोघांची प्रकृतीही अतिशय चिंताजनक असुन

त्यांना संगमनेर येथील तांबे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमी दोघेही अकोले येथील शाहुनगरचे रहिवासी आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close